नवी दिल्ली : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर Festive Days सेल सुरू आहे. १३ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही रियलमीच्या स्मार्टफोन्सला २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. याविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: ५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणाऱ्या या स्मार्टफोनला १३,९९९ रुपयांऐवजी ११,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनला अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास ५२५ रुपये आणि ११,४६० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास हा फोन फक्त २४ रुपयात खरेदी करू शकता. C21 १०,९९९ रुपये किंमती असलेल्या या फोनची ९,९९९ रुपयात विक्री होत आहे. फोनला फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास ५०० रुपये कॅशबॅक आणि ९,४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास हा फोन फक्त ४९ रुपयात तुमचा होईल. रियलमी नार्झो 50A १२८ जीबी स्टोरेजसह येणाऱ्या या फोनची १३,९९९ रुपयांऐवजी १२,४९९ रुपयात विक्री होत आहे. फोनवर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास ५५० रुपये कॅशबॅक मिळतो. तसेच ११,८५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. पूर्ण लाभ मिळाल्यास ९९ रुपयात फोन खरेदी करू शकता. रियलमी C11 2021 ७,९९९ रुपयांचा हा फोन सेलमध्ये ७,४९९ रुपयात उपलब्ध आहे. फोनला फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास ३७५ रुपये कॅशबॅक आणि ६,९५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. अशाप्रकारे फक्त १७४ रुपयात हा फोन तुमचा होईल. रियलमी नार्झो 50i ७,९९९ रुपये किंमत असलेला हा फोन ७,४९९ रुपयात उपलब्ध आहे. या फोनला फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास ३७५ रुपये कशबॅक मिळते. तसेच, ६,९५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास १७४ रुपयात फोन खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dISSo8
Comments
Post a Comment