अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज ३१ डिसेंबर २०२१: तब्बल ३० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या या ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली: अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्या यूजर्सला स्वरुपात ३० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. वाचा: क्विजमध्ये बक्षीस जिंकण्यासाठी ५ प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. यात जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये केवळ अ‍ॅपच्या माध्यमातून सहभागी होता येईल. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेता येईल. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १ जानेवारीला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. लवकरच येणाऱ्या बॅटमन चित्रपटात कोणता अभिनेता प्रमुख भूमिका साकारणार आहे? उत्तर – रॉबर्ट पॅटिन्सन २. कोणत्या संघाचा पराभव करत नामिबियाने टी२० वर्ल्ड कपमधील आपला पहिला विजय नोंदवला? उत्तर - नेदरलँड ३. कोणत्या शहरात आता जगातील सर्वात उंच 'इन्फिनिटी पूल' आहे? उत्तर – दुबई ४. या खेळादरम्यान तुम्हाला कोणता स्कोअर प्रामुख्याने पाहायला मिळतो? उत्तर – १५-० ५. ही प्राचीन मूर्ती कोणत्या ग्रीक देवीचे चित्रण करते असे मानले जाते? उत्तर - Aphrodite वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mNdf8m

Comments

clue frame