सर्वात स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये डेटा आणि कॉलिंग सोबत अनेक बेनिफिट्स, किंमत १४९ रुपयांपासून सुरू

नवी दिल्लीः प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत वाढ केल्यानंतर कमी किंमतीत बेस्ट बेनिफिट देणारे प्लान्सला पसंत केले जात आहे. रिलायन्स जिओ (), एअरटेल (Airtel) आणि वोडाफोन आयडिया (Vi) चे काही स्वस्त प्लान्ससंबंधी माहिती देत आहोत. या प्लानच्या सुरुवातीची किंमत १४९ रुपये आहे. या प्लानमध्ये तुम्हाला रोज १ जीबी डेटा सोबत फ्री कॉलिंग बेनिफिट ऑफर केले जाते. रिलायन्स जिओचे स्वस्त रिचार्ज प्लान्स १४९ रुपयाचा प्लान २० दिवसाची वैधते सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी रोज १ जीबी डेटा ऑफर करते. प्लानमध्ये डेली १०० फ्री एसएमएस सोबत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. कंपनीच्या या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस दिले जाते. १७९ रुपयाचा प्लान जिओचा हा प्लान २४ दिवसाच्या वैधतेसोबत येतो. यात रोज १ जीबी डेटा सोबत डेली १०० फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग दिली जाते. कंपनीच्या या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस दिले जाते. एअरटेलचे स्वस्त रिचार्ज प्लान २०९ रुपयाचा प्लान एअरटेलचा हा प्लान २१ दिवसाच्या वैधते सोबत येतो. या प्लानमध्ये कंपनी रोज १ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएस ऑफर करते. प्लानमध्ये देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देते. कंपनीचा हा प्लान ३० दिवसासाठी अमेझॉन व्हिडिओचे फ्री ट्रायल सोबत येतो. २३९ रुपयाचा प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये २४ दिवसाची वैधता मिळते. रोज १ जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लानमध्ये डेली १०० फ्री एसएमएस सोबत अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा दिला जातो. या प्लानमध्ये कंपनी ३० दिवसासाठी अमेझॉन व्हिडिओचे फ्री ट्रायल सोबत येतो. वोडाफोन आयडियाचे स्वस्त रिचार्ज प्लान १९९ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडियाचा हा प्लान १८ दिवसाच्या वैधतेसोबत येतो. या प्लानमध्ये कंपनी इंटरनेट यूज करण्यासाठी रोज १ जीबी डेटा ऑफर केला जातो. प्लानमध्ये डेली १०० फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. २१९ रुपयाचा प्लान या प्लानमध्ये कंपनी २१ दिवसाची वैधता ऑफर करते. प्लानमध्ये तुम्हाला रोज १ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएसचा फायदा मिळतो. देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. वोडाफोनच्या या दोन्ही प्लानमध्ये Vi movies & TV चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qV6zGP

Comments

clue frame