६,९९० रुपयात खरेदी करा स्मार्ट टीव्ही आणि ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, उद्यापासून सुरू होतोय सेल

नवी दिल्लीः ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर चे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल २५ डिसेंबर ते २९ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान स्मार्ट टीव्ही आणि वॉशिंग मशीन ब्रँड थॉमसन एकापेक्षा एक जबरदस्त डील घेऊन येत आहे. जर तुम्हाला नवीन स्मार्ट टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करायचा विचार असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. जाणून घ्या या ऑफर्स संबंधी. स्मार्ट टीव्हीवर मिळतोय हा डिस्काउंट Thomson च्या 24TM2490 मॉडलला 7,999 रुपयाऐवजी 7,499 रुपयात खरेदी करता येईल. तर याच्या 32PATH0011 मॉडल ला 13,499 रुपयांऐवजी 12,999 रुपयात खरेदी करता येईल. याशिवाय, 32PATH0011BL मॉडलला 13,999 रुपयांऐवजी 13,499 रुपयात, 32TM3290 मॉडल ला 10,999 रुपयाऐवजी 9,999 रुपयात, 40PATH7777 मॉडलला 19,499 रुपयांऐवजी 18,999 रुपयात, 42PATH2121 मॉडलला 20,999 रुपयाऐवजी 19,999 रुपयात खरेदी करता येईल. 43OPMAX9099 मॉडलला 26,999 रुपयात खरेदी करता येईल. याची खरी किंमत 27,999 रुपये आहे. याशिवाय, 43PATH0009 BL ला 22,499 च्या ऐवजी 21,999 रुपयात, 43PATH4545BL मॉडलला 24,999 रुपया ऐवजी 23,999 रुपयात खरेदी करता येईल. याशिवाय अनेक मॉडल्स वर ऑफर दिले जात आहे. वॉशिंग मशीनवर मिळत असलेला डिस्काउंट: Thomson 6.5 kg Semi Automatic मशीनला फक्त 6,990 रुपयात खरेदी करू शकता. याची खरी किंमत 9,999 रुपये आहे. Thomson 7 kg Semi Automatic च्या वॉशिंग मशीनला 10,499 रुपयांऐवजी 7,490 रुपयात खरेदी करता येईल. Thomson 7.5 kg Semi Automatic मशीनला 10,999 रुपयाऐवजी 7,990 रुपयात, Thomson 8.5 kg Semi Automatic मशीनला 12,999 रुपयाऐवजी 9,490 रुपयात, Thomson 6.5 kg Fully Automatic मशीनला 18,999 रुपयाऐवजी 11,999 रुपयात, Thomson 7.5 kg Fully Automatic मशीनला 21,999 रुपयांऐवजी 13,999 रुपयात खरेदी करता येईल. तर Thomson 10.5 kg Fully Automatic मशीनला 39,990 रुपयाऐवजी 28,499 रुपयात खरेदी करता येईल. Thomson 8.5 kg Fully Automatic मशीन ला 39,990 रुपयाऐवजी 22,499 रुपयात खरेदी करता येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3z93MNX

Comments

clue frame