अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २३ डिसेंबर २०२१: २० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या या ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : च्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्या यूजर्सला २० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये बक्षीस जिंकण्यासाठी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये केवळ अ‍ॅपच्या माध्यमातून भाग घेता येईल. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेता येईल. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या स्पर्धेचा निकाल २४ डिसेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. काही दिवसांपूर्वीच मेक्सिको सिटीमध्ये एका महिलेच्या पुतळ्याच्या जागी कोणत्या प्रसिद्ध प्रवाशाचा पुतळा उभारण्यात आला? उत्तर - Christopher Columbus २. २०२१ मध्ये कोणत्या माजी भारतीय वेगवान गोलंदाजाला Marylebone क्रिकेट क्लबचे आजीवन सदस्यत्व देण्यात आले? उत्तर - जगवाल श्रीनाथ ३. कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीने लवकरच ‘TRUTH Social’ नावाने सोशल नेटवर्क लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे? उत्तर – डोनाल्ड ट्रम्प ४. चित्रपटांमध्ये या पात्राला मार्टिनी कशी हवी असते? उत्तर - Shaken, not stirred ५. या ब्रिटीश पंतप्रधानांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळाले? उत्तर - Literature वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FmEPRh

Comments

clue frame