अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २२ डिसेंबर २०२१: तब्बल ३० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या या ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : च्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना ३० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. ही रक्कम स्वरुपात दिली जाईल.क्विजमध्ये बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला ५ प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. यूजर्सला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये केवळ Amazon app च्या माध्यमातूनच भाग घेता येईल. यूजर्स अ‍ॅपमध्ये लॉग इन करून क्विजमध्ये सहभागी होऊ शकतील. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत भाग घेता येईल. लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल २३ डिसेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. कोणत्या राज्य सरकारने पोलीस नाईक हे पद रद्द केले आहे? उत्तर – महाराष्ट्र २. जगातील सर्वात मोठ्या सक्रीय ज्वालामुखी पैकी एक असलेल्या Mount Aso चा काही दिवसांपूर्वी कोणत्या देशात उद्रेक झाला होता? उत्तर – जपान ३. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारत अ संघाचा पहिल्या अनधिकृत कसोटीत कॅप्टन कोण होता? उत्तर – प्रियांक पांचाल ४. आपल्या वास्तुकलेसाठी ओळखल्या जाणाऱ्या 'Axel Towers' चे हे दृष्य असून, ते कोणत्या यूरोपियन शहरात आहे? उत्तर – Copenhagen ५. या पास्ताच्या नावाचा शब्दशः अर्थ काय? उत्तर - Little worms वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yMkgv7

Comments

clue frame