अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २१ डिसेंबर २०२१: सहज जिंकू शकता १ हजार रुपये, द्या या ५ सोप्या प्रश्नाची उत्तरे

नवी दिल्ली: अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना सहज १ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. ही रक्कम स्वरुपात दिली जाईल. वाचा: क्विजमध्ये ५ प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातूनच भाग घेता येईल. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेऊ शकता. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याची निवड केली जाते व आजच्या क्विजचा निकाल २२ डिसेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. भारतात संसर्गजन्य रोगांवरील नियंत्रण व लक्ष देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गटाचे नाव काय? उत्तर – वन हेल्थ २. ऑक्टोबर २०२१ पर्यंत टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू कोण? उत्तर – शाकीब अल हसन ३. Turkish F1 Grand Prix २०२१ स्पर्धा कोणी जिंकली? उत्तर - Valtteri Bottas ४. कोणत्या शहरातील प्रसिद्ध मॅनेजमेंट इंस्टिट्यूटच्या लोगोमागे ही प्रेरणा आहे? उत्तर - अहमदाबाद ५. या हातोड्याचा मालक कोणत्या पौराणिक कथेतील पात्र आहे? उत्तर – नॉर्स वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FiEIpI

Comments

clue frame