अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २० डिसेंबर २०२१: तब्बल ४० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या या ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्या यूजर्सला तब्बल ४० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यासाठी यूजर्सला फक्त ५ प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: क्विजमध्ये बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. या क्विजमध्ये केवळ जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये केवळ अ‍ॅपच्या माध्यमातूनच सहभागी होता येईल. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेता येईल. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकला २१ डिसेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. भारतातील पहिले स्मार्टफोन आधारित ई-वोटिंगची खम्मम येथील डमी इलेक्शनमध्ये चाचणी करण्यात आली, ते कोणत्या राज्यात आहे? उत्तर – तेलंगाना २. राष्ट्रपती तत्ररक्षक पदक कोणत्या संस्थेच्या सदस्यांना दिले जाते? उत्तर - भारतीय तटरक्षक दल ३. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वीच कोणत्या देशातील जेरुसलेम फोरेस्ट येथे “Bhoodan Grove कोनशिलेचे अनावरण केले? उत्तर – इस्त्रायल ४. या खेळात किती ग्रँड स्लॅम स्पर्धा आहेत? उत्तर – ४ ५. आपल्या पदाचा राजीनामा देणारे पहिले व एकमेव अमेरिकन राष्ट्रपती कोण? उत्तर - Richard Nixon वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FcJqFn

Comments

clue frame