अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज १६ डिसेंबर २०२१: या ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २५ हजार रुपये

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये भाग घेणाऱ्यांना २५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. ही रक्कम स्वरुपात दिली जाईल. यूजर्सला बक्षीस जिंकण्यासाठी पाच प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये केवळ अ‍ॅपच्या माध्यमातून सहभागी होता येईल. अ‍ॅपमध्ये लॉग इन करून यूजर्स क्विजमध्ये भाग घेऊ शकतात. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेता येईल. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १७ डिसेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न 1. लस विकसित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका असणारे बांगलादेशी वैज्ञानिक Dr Firdausi Qadri यांना २०२१ मध्ये मनिला येथे कोणता पुरस्कार देण्यात आला? उत्तर - Ramon Magsaysay Award 2. याकवरील राष्ट्रीय संशोधन केंद्र कोणत्या भारतीय राज्यात आहे? उत्तर – अरुणाचल प्रदेश 3. कोणत्या देशाच्या इतिहासातील Mette Frederiksen या सर्वात तरूण पंतप्रधान ठरल्या आहेत? उत्तर – डेनमार्क 4. खालील पैकी कोणत्या कलाकाराने ही भूमिका साकारलेली नाही? उत्तर - Chris Pine 5. १३६८ ते १६४४ पर्यंत कोणत्या राजघराण्याने या देशावर राज्य केले? उत्तर - Ming Dynasty वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ywHAg9

Comments

clue frame