अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज १४ डिसेंबर २०२१: तब्बल ३० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : च्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या यूजर्सला तब्बल ३० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. ही रक्कम स्वरुपात दिली जाईल. वाचा: बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये यूजर केवळ अ‍ॅपच्या माध्यमातून यात सहभागी होऊ शकतात. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेता येईल. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १५ डिसेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. काही दिवसांपूर्वीच SpaceX ने मुंगी, मानवी आकाराचा रोबोटिक आर्म आणि कोणत्या फळाला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला पाठवले? उत्तर – Avocados २. SECMOL ही भारतातील सर्वात्तम शैक्षणिक संस्था कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात आहे? उत्तर – लडाख ३. ऑस्ट्रेलियात कसोटीमध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण? उत्तर – स्मृती मंधाना ४. १९६२ साली फ्रान्स आणि या देशात झालेल्या करारानुसार याची एकत्र निर्मिती करण्याचे निश्चित झाले? उत्तर - Concorde ५. या कंपनीने रंगीत प्रसारित केलेली पहिली क्रीडा स्पर्धा कोणती होती? उत्तर – विम्बल्डन, १९६७ वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3s46pyT

Comments

clue frame