अॅमेझॉन अॅप क्विज १३ डिसेंबर २०२१: सहज जिंकू शकता १ हजार रुपये, द्या फक्त या ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे
नवी दिल्ली : अॅमेझॉनच्या डेली अॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना पे बॅलेन्स स्वरुपात १ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यासाठी यूजर्सला ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. यूजर्स च्या माध्यमातून क्विजमध्ये सहभागी होऊ शकतील. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेता येईल. लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १४ डिसेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. कोणत्या राज्याने २०२१ मध्ये आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला? उत्तर – हिमाचल प्रदेश २. कोणी My Life in Full: Work, Family, and Our Future या नावाने आपले जीवनचरित्र प्रसिद्ध केले आहे? उत्तर – इंद्रा नूयी ३. कोणत्या देशाने नवीन हायपरसॉनिक क्षेपणास्त्र ह्वासाँग-८ ची यशस्वी चाचणी केली? उत्तर – उत्तर कोरिया ४. या कंपनीने हेडफोन जॅक काढून टाकताना खासकरून कोणत्या शब्दाचा वापर केला? उत्तर – Courage ५. या खेळातील पहिला पुरुष विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला? उत्तर - उरुग्वे वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3q9sY2L
Comments
Post a Comment