नवी दिल्ली: घरी एक चांगला, मोठी स्क्रीन असलेला टीव्ही असावा आणि त्यावर मित्र- कुटुंबियांसह चित्रपट पाहण्याचा किंवा क्रिकेट पाहण्याचा आनंद घ्यावा असे प्रत्येकालाच वाटते. तुम्ही Flipkart वर स्वस्त टीव्ही शोधत असाल, तर तुम्हाला यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. दिवाळी संपल्यानंतरही, फ्लिपकार्ट ३२ इंचाच्या HD रेडी एलईडी टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. वाचा: जे ग्राहक या काळात खरेदी करणार ते टीव्हीच्या खरेदीवर खूप बचत करू शकतात. आता एचडी रेडी एलईडी टीव्हीही १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका टीव्हीबद्दल सांगणार आहोत ज्यावर सर्वात मोठा डिस्काउंट दिला जात आहे. HUIDI 80 cm (32 inch) HD Ready : HUIDI 80 cm (32 इंच) HD रेडी LED TV वर मोठ्या डिस्काउंटसह ऑफर करण्यात येत आहे, त्यानंतर तुम्ही तो फक्त ९,४९९ रुपयांना खरेदी करू शकता. खरं तर या टीव्हीची किंमत १६,५९९ रुपये आहे. म्हणजेच या स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त ऑफर आणि सूट देण्यात येत आहे . हा टीव्ही खूप प्रीमियम असून तुमच्या घराची शोभा देखील वाढवेल, खास गोष्ट म्हणजे HUIDI 80 cm (32 inch) HD Ready LED TV टीव्ही खरेदी करणे तुमच्या खिशाला भारी पडणार नाही आणि त्यात चित्रपट पाहण्याचा आणि गेम खेळण्याचा अनुभव खूपच धमाल असेल यात देखील शंका नाही. काय आहे विशेष? या एलईडीचा डिस्प्ले साइज ८० सेमी (32 इंच) आहे, त्याचा स्क्रीन प्रकार, एलईडी एचडी आहे, रिझोल्यूशनबद्दल बोलायचे तर ते १३६६ x ७६८ आहे. यामध्ये ६० Hz चा रिफ्रेश दर उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये तुम्हाला २ स्पीकर मिळतात ज्यांचे आउटपुट २० w आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या घरी उत्तम सिनेमाचा अनुभव मिळणार आहे. हा टीव्ही वजनाने खूप हलका आहे आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही टेबलवर सेट करू शकता किंवा भिंतीवर लावू शकता. त्याची चित्र गुणवत्ता उत्कृष्ट आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DQbHRF
Comments
Post a Comment