pTron Earbuds: २६०० रुपयांच्या इयरबड्सला फक्त ७९९ रुपयात खरेदीची संधी, ऑफरचा आज शेवटचा दिवस

नवी दिल्ली : सध्या बाजारात वायरलेस इयरबड्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तुम्ही देखील नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर pTron च्या इयरबड्सवर खास ऑफर आहे. वर कंपनीचे इयरबड्स ८०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत. वाचा: ई-कॉमर्स साइटवर हे इयरबड्स ६९ टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. मात्र, इयरबड्सला स्वस्तात खरेदी करण्याची ही शेवटची संधी आहे. कारण, ही ऑफर अवघ्या काही तासच लागू आहे. pTron Bassbuds Duo मध्ये इमर्सिव्ह स्टीरियो साउंडसह डीप बेस, स्मार्ट टच कंट्रोल सारखे फीचर्स मिळतील. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ व्हर्जन ५.१ दिले असून, याची रेंज १० मीटरपर्यंत आहे. इयरबड्समध्ये १३ एमएम डायनॅमिक ड्रायव्हर्स, १ स्ट्रॅप पेअरिंग, क्विक कनेक्ट सारखे फीचर्स मिळतात. या लाइटवेट ला स्नग-फिट डिझाइन, क्लिअर कॉल क्वालिटीसाठी बिल्ट-इन एचडी माइक, वॉटर आणि स्वेटप्रुफसाठी IPX4 रेटिंग, पॅसिव्ह नॉइस कॅन्सिलेशन आणि डिव्हाइस वॉइस असिस्टेंट सारख्या फीचर्ससह सादर केले आहे. pTron Bassbuds Duo ची किंमत pTron Bassbuds Duo ची मूळ किंमत २,५९९ रुपये आहे. मात्र, ६९ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त ७९९ रुपयात खरेदी करू शकता. इयरबड्सला स्वस्तात खरेदी करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/313Irsv

Comments

clue frame