Flipkart Sale: फ्लिपकार्टवर सुरू झाला Black Friday सेल, iPhone 12 वर मिळतेय बंपर सूट

नवी दिल्ली : ई-कॉमर्स साइट चा Black Friday सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये व इतर अँड्राइड फोन्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्टचा हा सेल ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये तुम्ही ला कमी किंमतीत खरेदी करू शकता. त्यामुळे जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. वाचा: iPhone 12 ला फ्लिपकार्टवर ५६,९९९ रुपयात लिस्ट करण्यात आले आहे. फोनला प्रीपेड ऑर्डर केल्यास २ हजार रुपये अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. हेच फायदे वर देखील मिळत आहे. या फोनला सेलमध्ये ४२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनला ४४,९९९ रुपयात लिस्ट करण्यात आले आहे. परंतु, प्रीपेड ऑर्डर केल्यास २ हजार रुपये अतिरिक्त सूट मिळेल. iPhone 13 सीरिजच्या लाँचनंतर Apple ने iPhone 12 सीरिजच्या किंमती कमी केल्या आहेत. आता iPhone 12 ची किंमत ६५,९०० रुपयांपासून सुरू होते, तर आयफोन १२ मिनीची किंमत ५९,९०० रुपयांपासून सुरू होते. ब्लॅक फ्राइडे सेलमध्ये iPhone SE फक्त २९,९९९ रुपयात उपलब्ध आहे. आयफोन व्यतिरिक्त अँड्राइड फोन्सवर देखील जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. ब्लॅक फ्राइडे सेलमध्ये Google Pixel 4a ला २७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. गेल्या महिन्यात लाँच झालेल्या Realme GT Neo 2 वर देखील ४ हजार रुपये सूट मिळत आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3E2ut8s

Comments

clue frame