Budget Smartphone: ४८ MP कॅमेरा आणि ६००० mAh बॅटरी असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत १० हजारांपेक्षा कमी

नवी दिल्ली : जर तुम्हाला नवीन मोबाईल घ्यायचा असेल आणि खूप पैसेही खर्च करायचे नसतील. तर आज आम्ही तुम्हाला ६००० mA ची बॅटरी देणारा सर्वात चांगला ४८ MP कॅमेरा असणाऱ्या सर्वोत्तम बजेट स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत. मध्ये, या दोन वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, तुम्हाला बरेच काही मिळेल. या हँडसेटच्या किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत सर्व डिटेल्स जाणून घ्या. वाचा: या Infinix मोबाईल फोनमध्ये ९० Hz रिफ्रेश रेटसह ६.८२ इंच एचडी प्लस डिस्प्ले आहे. वेग आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर फोनच्या मागील पॅनलवर तीन रियर कॅमेरे, ४८ मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा, २ मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा आणि AI लेन्स देण्यात आले आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेन्सर उपलब्ध असेल. फोनला ६००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. Infinix Hot 10S ची भारतात किंमत : या Infinix स्मार्टफोनच्या ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये असून Infinix Hot 10S वर अनेक ऑफर्स देखील मिळत आहे. फ्लिपकार्ट ऑफर्स: Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड पेमेंटवर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक आणि ICICI बँक मास्टरकार्ड क्रेडिट कार्ड व्यवहारांवर १० टक्के सूट मिळविता येईल. याशिवाय, जर तुमच्याकडे पेमेंटसाठी पूर्ण रक्कम नसेल, तर तुम्ही ३४७ रुपये प्रति महिना सुरुवातीचा EMI देखील निवडू शकता. या बजेटमध्ये इतरही अनेक पर्याय आहेत: या किमतीच्या श्रेणीमध्ये तुम्हाला Tecno Spark 7T इत्यादीसारखे इतर स्मार्टफोन देखील मिळतील जे तुम्हाला १० हजारांपेक्षा कमी किमतीत ४८ मेगापिक्सेलसह ६००० mAh बॅटरी देतात. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xDKIX8

Comments

clue frame