अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज १ डिसेंबर २०२१: सहज जिंकू शकता ५ हजार रुपये, द्या ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना ५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. ही रक्कम स्वरुपात दिली जाईल. वाचा: बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातून सहभागी होता येईल. अ‍ॅपमध्ये लॉग इन करून यूजर्स यात भाग घेऊ शकतात. या क्विजला दररोज मध्यरात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेता येईल. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल २ डिसेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. चार्टमध्ये टॉपवर असलेले 'Stay' हे गाणे The Kid LAROI आणि कोणत्या प्रसिद्ध गायकाने गायले आहे? उत्तर – जस्टिन बिबर २. ऑक्टोबरच्या अखेरीस पार पडलेल्या राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 'सर्वोत्कृष्ट बॉक्सर' पुरस्कार कोणाला देण्यात आला? उत्तर – निखत जरीन ३. काही दिवसांपूर्वी आयपीओमुळे चर्चेत असलेल्या Nykaa या ब्रँडचे ‘नायका’ या संस्कृत शब्दावरून नाव ठेवण्यात आले आहे. या शब्दाचा अर्थ काय? उत्तर - Actress or one in the spotlight ४. हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या शहरात आहे? उत्तर – बिजिंग ५. भारतात आढळणाऱ्या या लाकडी बोटीला कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर - शिकारा वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xJS9fp

Comments

clue frame