१ नोव्हेंबर २०२१ पासून या स्मार्टफोन्समधील WhatsApp बंद होणार, पाहा फोन्सची यादी

नवी दिल्लीः तुम्ही जर यूजर्स असाल तर तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. जुना ऑपरेटिंग सिस्टम बेस्ड स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्संना व्हाट्सअॅप कंपनी जोरदार झटका देणार आहे. जुन्या फोनमधील व्हाट्सअॅप आता १ नोव्हेंबर २०२१ पासून काही निवडक स्मार्टफोनमध्ये काम करणे बंद करणार आहे. Whatsapp ने नुकतीच यासंबंधीची घोषणा केली आहे की, जुन्या अँड्रॉयड आणि iOS व्हर्जनच्या स्मार्टफोनमध्ये १ नोव्हेंबर २०२१ पासून Whatsap चालवणे बंद होणार आहे. त्यामुळे WhatsApp केवळ अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम ४.१ आणि त्यावरच्या व्हर्जनवर काम करणार आहे. याचप्रमाणे iOS 10 आणि त्यावरच्या व्हर्जनच्या स्मार्टफोनमध्ये व्हाट्सअॅपचा वापर केला जावू शकतो. म्हणजेच ज्यांचे स्मार्टफोन २०१३ च्या आधीचे आहेत त्यात व्हाट्सअॅप काम करणार नाही. कोणकोणत्या स्मार्टफोमधील व्हाट्सअॅप बंद होणार आहे, याची संपूर्ण यादी खाली दिले आहे. वाचा सविस्तर. apple आयफोन iPhoneiPhone 6 iPhone 6S plus iPhone SE Samsung स्मार्टफोन Galaxy Trend Lite Galaxy Trend II Galaxy SII Galaxy S3 mini Galaxy Xcover 2 Galaxy Core Galaxy Ace 2 LG स्मार्टफोन Lucid 2 Optimus F7 Optimus F5 Optimus L3 II Dual Optimus F5 Optimus L5 Best L5 II Optimus L5 Dual Best L3 II Optimus L7 Optimus L7 II Dual Best L7 II Optimus F6, Enact Optimus L4 II Dual Optimus F3 Best L4 II Best L2 II Optimus Nitro HD Optimus 4X HD Optimus F3Q ZTE स्मार्टफोन ZTE V956 Grand X Quad V987 Grand Memo Sony स्मार्टफोन Xperia Miro Xperia Neo L Xperia Arc S Huawei Ascend G740 स्मार्टफोन Ascend Mate Ascend D Quad XL Ascend D1 Quad XL Ascend P1 S Ascend D2 इतर कंपनीचे स्मार्टफोन Alcatel Archos 53 Platinum HTC Desire 500 Caterpillar Cat B15 Wiko Cink Five Wiko Darknight Lenovo A820 UMi X2 Run F1 THL W8 वाचा: चा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31kGlV3

Comments

clue frame