बहुप्रतिक्षित Redmi Note 11, 11 Pro, 11 Pro+ आज होणार लाँच, पाहा संभाव्य किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : स्मार्टफोन मेकर कंपनी आज (२८ ऑक्टोबर) सीरिजला चीनमध्ये लाँच करणार आहे. हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.३० वाजता होईल. या सीरिज अंतर्गत तीन स्मार्टफोन Redmi Note 11, आणि Redmi Note 11 Pro+ ला सादर करेल. या सीरिजच्या टॉप व्हेरिएंटमध्ये १०८ मेगापिक्सल कॅमेरा सेटअप दिला जाईल. वाचाः तिन्ही फोन्समध्ये १२० वॉट सुपर फास्ट चार्जिंग आणि १२० हर्ट्ज डिस्प्लेचा सपोर्ट मिळेल. लाँचच्या आधी चीनी सोशल मीडिया Weibo वर नोट ११ सीरिजच्या स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. Redmi Note 11 ची संभाव्य किंमत
  • ६GB + १२८GB – १,१९९ युआन ( जवळपास १४ हजार रुपये)
  • ८GB + १२८GB – १,५९९ युआन (जवळपास १८,५०० रुपये)
Redmi Note 11 Pro ची संभाव्य किंमत
  • ६GB + १२८GB – १,५९९ युआन (जवळपास १८,५०० रुपये)
  • ८GB + १२८GB – १,७९९ युआन (जवळपास २०,९०० रुपये)
  • १२GB + १२८GB – १,९९९ युआन (जवळपास २३,३०० रुपये)
Redmi Note 11 Pro+ ची संभाव्य किंमत ८GB + १२८GB - CNY २,१९९ (जवळपास २९,२०० रुपये) संभाव्य स्पेसिफिकेशन्स प्रोसेसर Redmi Note 11 सीरिजला मीडियाटेक डायमेंसिटी चिपसेटसह सादर केले जाईल. टॉप व्हेरिएंट क्वालकॉम चिपसेटसह सपोर्टसह येऊ शकते. Redmi Note 11 मध्ये Mediatek Dimensity ८१० प्रोसेसर, ला Dimensity ९२० SoC सपोर्टसह सादर केला जाईल. तर Red Note 11 Pro+ ला Dimensity १२०० AI SoC चिपसेट सपोर्टसह सादर केले जाईल. अन्य स्पेसिफिकेशन्स Redmi Note 11 सीरिजमधील तिन्ही एमोलेड स्क्रीनसह येतील. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज असेल. मात्र, यात डायनॅमिक रिफ्रेश रेट सपोर्ट मिळणार नाही. Redmi Note 11 Pro+ ला १२०W सुपर फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केले जाईल. इतर दोन्ही व्हेरिएंटमध्ये ३३ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची बॅटरी मिळते. भारतात कधी होणार लाँचिंग Redmi Note 11 सीरिजला भारतात कधी लाँच केले जाईल याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, पुढील काही महिन्यात हा फोन भारतात लाँच होऊ शकतो. भारतात फोनला वेगळ्या चार्जिंग स्पीडसह सादर केले जाऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pIXC4c

Comments

clue frame