लाँच आधीच लीक झाली Realme Q3t ची डिझाइन आणि स्पेसिफिकेशंस, पाहा किती असेल फोनची किंमत

नवी दिल्लीः Realme एक नवीन Q-सीरीज स्मार्टफोनला लाँच करण्याची तयारी करीत आहे. या सीरीजला असे नाव दिले जावू शकते. लाँच आधीच या डिव्हाइसला चायना टेलिकॉमवर लिस्ट करण्यात आले आहे. Realme Q3T संबंधी चायना टेलिकॉम लिस्टिंग वरून याची किंमत, स्पेसिफिकेशंस, फीचर्स आणि फर्स्ट लुकचा खुलासा करण्यात आला आहे. जाणून घ्या याच्या अधिकृत लाँचिंग संबंधीच्या अपकमिंग Realme Q3T ची सर्व माहिती. Realme Q3T चे संभावित फीचर्स Realme Q3T आधी लाँच करण्यात आलेल्या Realme Q3s चे एक नेटवर्क व्हेरियंट आहे. त्यामुळे दोन्ही फोनचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स एक सारखे असू शकतात. या फोनमध्ये ६.६ इंचाचा IPS LCD पॅनेलला सपोर्ट केले आहे. ज्यात सेल्फी कॅमेरा साठी लेफ्ट अलाइन पंच होल कटआउट आहे. Realme Q3T मध्ये यात 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. डिव्हाइस मध्ये रियर कॅमेरा सेटअप आहे. 8MP + 2MP + 2MP। Realme Q3T एक ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर दिला आहे. ज्याला 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज सोबत जोडले गेले आहे. Realme Q3T मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. जी USB टाइप-C चार्जिंग पोर्ट वर 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. Realme Q3T ची संभावित किंमत Realme Q3T च्या 8GB / 256GB व्हेरियंटला CNY 1,999 च्या किंमती वर लिस्ट करण्यात आले आहे. म्हणजेच याची किंमत जवळपास २३ हजार ३९४ रुपये आहे. वाचाः वाचाः वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Ct6Gxx

Comments

clue frame