लवकरच येणार Oppo चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

नवी दिल्ली : चीनी कंपनी Oppo लाँच करण्याच्या तयारीत आहे. ओप्पोचा हा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असेल. या फोल्डेबल स्मार्टफोनला नोव्हेंबर महिन्यात लाँच केले जाऊ शकते. कंपनीने मात्र अद्याप या फोनबाबत अधिक माहिती दिलेली नाही. रिपोर्टनुसार, ओप्पोच्या फोल्डेबल स्मार्टफोनचे डिझाइन आणि प्रमाणेच असेल. वाचा: Oppo Foldable फोनचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स रिपोर्टनुसार, फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये एक ८ इंच LTPO OLED पॅनेल दिला जाईल. याचा स्क्रीन रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज असेल. यामध्ये Snapdragon ८८८ चिपसेट आणि -इंस्टॉल ऑपरेटिंग सिस्टम ColorOS मिळेल. हा फोन अँड्राइड ११ की अँड्राइड ११ वर आधारित असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. Oppo ची हँड आयडी टेक्नोलॉजी काही दिवसांपूर्वीच ने नवीन टेक्नोलॉजी पेटंट केली आहे. याचा वापर कंपनीच्या अपकमिंग वियरेबल डिव्हाइसमध्ये केला जाईल. या टेक्नोलॉजी पेटेंट नंबर CN११०२९८९४४B आहे. याला Venous Unlocking प्रक्रिया आणि Vein Unlocking डिझाइन असे नाव दिले आहे. ओप्पोची नवीन टेक्नोलॉजी बायोमेट्रिक सिस्टम जसे फेशियल रिकॉग्निशन आणि फिंगरप्रिंट स्कॅनरसह येईल. हे यूजरच्या हाताचे मॅपिंग करेल. म्हणजेच, डिव्हाइस यूजर्सचा हात स्पर्श झाल्या ओपन होईल. याला हँड आयडी म्हणून सादर केले जाईल. हँड आयडी टेक्नोलॉजीवर एलजी देखील काम करत असल्याचे समोर आले होते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CvFEFK

Comments

clue frame