Jio चे मोफत कॉलिंग-दररोज १.५ जीबी डेटासह येणारे टॉप-४ प्रीपेड प्लान्स, किंमत फक्त ९८ रुपयांपासून सुरू

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी कडे अनेक शानदार आहे. या प्लान्समध्ये ग्राहकांना हाय-स्पीड डेटा, फ्री कॉलिंग आणि प्रीमियम अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. हे प्लान्स एअरटेल आणि बीएसएनएल सारख्या कंपन्यांना जोरदार टक्कर देत आहे. तुम्ही जर यूजर असाल व प्रीपेड प्लान शोधत असाल तर आम्ही तुम्हाला अशाच काही चांगल्या प्लान्सची माहिती देत आहोत. यामध्ये मोफत कॉलिंगसह १.५ जीबी हाय-स्पीड डेटा मिळेल. वाचा: Jio चा ९८ रुपयांचा प्रीपेड प्लान जिओच्या या प्लानची वैधता १४ दिवस असून, यात मोफत कॉलिंगसह जररोज १०० एसएमएस आणि १.५ जीबी डेटा मिळतो. तसेच, प्लानमध्ये , सिनेमा आणि क्लाउडचे सबस्क्रिप्शन मिळते. Jio चा १९९ रुपयांचा प्रीपेड प्लान जिओच्या प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवस असून, यात १०० एसएमएससह दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. Jio चा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान जिओच्या या प्लानची वैधता ५६ दिवस असून, यामध्ये दररोज १०० एसएमएससह दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. तसेच, अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ टीव्ही, सिक्योरिटी, सिनेमा आणि क्लाउडचा मोफत अ‍ॅक्सेस दिला आहे. Jio चा ५५५ रुपयांचा प्रीपेड प्लान ५५५ रुपयांच्या प्लानची वैधता ८४ दिवस असून, यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस आणि दररोज १.५ जीबी डेटाची सुविधा मिळते. प्लानमध्ये यूजर्सला जिओ टीव्ही, सिक्योरिटी, सिनेमा आणि क्लाउडचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CjkNpb

Comments

clue frame