Diwali २०२१: मित्र-मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी 'हे' आहेत १,५०० रुपयांच्या बजेटमधील बेस्ट गॅजेट्स

नवि दिल्ली : अवघ्या काही दिवसांवर आली असून, या निमित्ताने तुम्ही जर मित्र-मैत्रिणी अथवा नातेवाईकांसाठी गिफ्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही चांगले पर्याय सुचवणार आहोत. तुम्ही १,५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे उपयोगी येतील असे गिफ्ट म्हणून देऊ शकता. वाचाः स्पीकर्स फ्लिपकार्टवरून ला तुम्ही १,३९९ रुपयात खरेदी करू शकता. बजेट थोडे अधिक असल्यास JBL GO+ फ्लिपकार्टवर १,५९९ रुपयात मिळेल. इयरफोन्स boat BassHeads 220 इयरफोन्स फ्लिपकार्टवर फक्त ४९९ रुपयात उपलब्ध आहेत. यात कॉलिंगसाठी मायक्रोफोन देखील आहे. याशिवाय Realme Buds 2 Neo ला कंपनीच्या वेबसाइटवरून ४९९ रुपयात खरेदी करू शकता. पॉवर बँक पॉवर बँक प्रवासादरम्यान उपयोगी येतो. तुम्ही मित्रांना Xiaomi, Redmi, Ambrane आणि Realme सारख्या कंपन्यांचे पॉवर बँक भेट देऊ शकता. Xiaomi च्या १०,००० mAh Mi power bank ला ८९९ रुपये आणि २०,००० mAh ला १,४९९ रुपयात खरेदी करता येईल. वायरलेस कीबोर्ड अँड माउस च्या Km117 wireless keyboard mouse आणि Logitech च्या MK270r Wireless Keyboard आणि माउस कॉम्बोला अ‍ॅमेझॉनवरून १,१९९ रुपयात खरेदी करू शकता. ट्रू वायरलेस इयरबड्स Redmi Earbuds 2C कंपनीच्या वेबसाइटवर ९९९ रुपयात उपलब्ध आहे. तर Realme Buds Q2 Neo ची किंमत फक्त १,३९९ रुपये आहे. बॅकपॅक Xiaomi च्या Mi business कॅज्यूअल बॅकपॅकला ७९९ रुपयात खरेदी करू शकता. तर Realme Adventurer बॅकपॅक ९४९ रुपयात उपलब्ध आहे. हे गॅजेट नसले तरी गिफ्ट देण्यासाठी चांगला पर्याय आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZAMbkC

Comments

clue frame