अॅमेझॉन अॅप क्विज २८ ऑक्टोबर २०२१: सहज जिंकू शकता २० हजार रुपये, द्यावी लागतील ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे
नवी दिल्ली : अॅमेझॉनच्या डेली अॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना २० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यासाठी केवळ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. विजेत्याला बक्षीसाची रक्कम स्वरुपात दिली जाईल. वाचाः बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. क्विजमध्ये भाग घेण्यासाठी अॅपमध्ये लॉग इन करावे लागेल. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात सहभागी होता येईल. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल २९ ऑक्टोबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. १९७७ मध्ये NAVS या संस्थेने एक विशिष्ट खाण्याची सवय व्हावी, यासाठी कोणता दिवस पाळण्याचे ठरवले ? उत्तर – वर्ल्ड वेजेटेरियन डे २. १८१० मध्ये बव्हेरियाचा क्राउन प्रिन्स आणि राजकुमारी थेरेसी वॉन साचसेन यांचा लग्न समारंभ कोणत्या वार्षिक सोहळ्यासाठी कारणीभूत ठरला? उत्तर – Oktoberfest ३. बेल बॉटम या चित्रपटात RAW एजेंटची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारली? उत्तर – अक्षय कुमार ४. 2019 च्या महिला विश्वचषकात या खेळामध्ये दुसरे स्थान कोणी पटकावले? उत्तर – नेदरलँड ५. पट्टाडकलचे हे प्रसिद्ध युनेस्को जागतिक वारसा स्थळ भारतातील कोणत्या राज्यात आहे? उत्तर - कर्नाटक वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mmEsix
Comments
Post a Comment