नवी दिल्लीः Apple एक असा स्मार्टफोन ब्रँड आहे. ज्याची अनेकांना भुरळ पडते. त्यातील डिव्हाइस म्हणजे एक स्टेट्स सिम्बॉल आहे. याला खूपच मोठी मागणी आहे. तर आयफोन १३ सीरीज बाजारात सध्या उपलब्ध आहे. कंपनीच्या आयफोन १३ सीरीजच्या स्मार्टफोनची सप्लाय थोडी कमी आहे. परंतु, हेच त्याला कारण नाही. गेल्या काही महिन्यांपासून आयफोन १२ सीरीजचे आयफोन १३ च्या तुलनेत जास्त चांगले प्रदर्शन करण्याचे कारण म्हणजे, हा एक स्वस्त फोन आहे. आयफोन १३ सीरीज डिझाइन मध्ये आयफोन १२ सीरीज समान आहे. एक प्रीमियम iPhone 12 सीरीज डिव्हाइस आहे. जो २४ हजार रुपयांच्या सूट सोबत उपलब्ध आहे. याला ग्राहकांचा सुद्धा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. पूर्ण २४ हजार रुपयाच्या सूट वर उपलब्ध आहे आयफोन ला भारतात १ लाख १९ हजार ९०० रुपयाच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. परंतु, अमेझॉनवर या आयफोनला ९५ हजार ९०० रुपयाच्या किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. ही २४ हजार रुपयाची सूट आहे. जर तुम्ही आयफोन १२ प्रो खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. आयफोन १३ प्रो १ लाख १९ हजार ९०० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. तर हे लेटेस्ट जनरेशन प्रो आयफोन आहे. हा २४ हजार रुपयांपेक्षा महाग आहे. तसेच तुम्हाला चार्जिंग ब्रिक सुद्धा वेगळ्या पद्धतीने खरेदी करावे लागेल. त्यामुळे iPhone 12 Pro ही बेस्ट डिल आहे. फ्लिपकार्टने भारतात ६४ जीबी व्हेरियंटसाठी आयफोन १२ मिनीची किंमत ४२ हजार ९९ रुपयांपासून सुरू होते. आयफोन चाहत्यांसाठी ही जबरदस्त डील्स आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CtHes1
Comments
Post a Comment