जगातील २४ कोटी लोकांनी खरेदी केलाय रेडमीचा हा स्मार्टफोन, गेल्या ४ महिन्यात विकले ४ कोटी स्मार्टफोन्स

नवी दिल्लीः रेडमी नोट सीरीजला जागतिक स्तरांवर २४० मिलियन (२४ कोटी) हून जास्त युनिट्सची विक्री केली आहे. यावर्षी फेब्रुवारीत शाओमीने म्हटले होते की, रेडमी नोट सीरीजचे स्मार्टफोन जागतिक विक्री २०० मिलियन म्हणजेच २० कोटी यूनिट पार केली होती. म्हणजेच सीरीजने गेल्या सात महिन्यात आणखी ४० मिलियन ४ कोटी यूनिट्सची विक्री केली आहे. शाओमीकडून २०१४ मध्ये रेडमी नोट सीरीजचा पहिला फोन लाँच करण्यात आला होता. यात रेडमी नोट ११ सीरीज सर्वात लेटेस्ट आहे. रेडमीचे जनरल मॅनेजर लू वेईबिंग यांचा हवाला देत IThome च्या एका रिपोर्टमध्ये म्हटले की, रेडमी नोट सीरीजची जागतिक विक्री २४० मिलियन यूनिट पार झाली आहे. ही घोषणा गुरुवारी २८ ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे. रेडमी नोट ११ सीरीजचे लाँचिंग इव्हेंट दरम्यान सांगितली गेली. दरम्यान, शाओमीने रेडमी नोट सीरीज मध्ये वेगवेगळ्या जनरेशनसाठी फोनचे वेगवेगळे आकडे जाहीर केले आहे. या शहरात असेल शाओमीचा १०,००० वा स्टोर याशिवाय, विबो वर लू वेईबिंग यांनी घोषणा केली आहे की, कंपनी ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत १० हजार हून जास्त स्टोर उघडणार आहे. १० हजारावा स्टोर शेनझेन हॅप्पी हार्बर स्टोर असेल. या वर्षी फेब्रुवारी मध्ये असेल. शाओमीने घोषणा केली की, त्यांची रेडमी नोट सीरीज जागतिक स्तरांवर विक्री २०० मिलियन यूनिट पार करण्यात आली आहे. शाओमीने गुरुवारी चीनमध्ये 11 सीरीजचे उद्धाटन केले आहे. नवीन रेंज मध्ये तीन स्मार्टफोन , , आणि Redmi Note 11 Pro+ चा समावेश आहे. वाचाः वाचाः वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jJ3yq4

Comments

clue frame