लवकरच येतोय वनप्लसचा नवीन वायरलेस नेकबँड, मिळतील दमदार फीचर्स

नवी दिल्ली : वेगाने आपल्या प्रोडक्ट्सची रेंज वाढवत आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने इयरबड्सला लाँच केले होते. आता कंपनी नवीन ऑडिओ गॅजेटला लाँच करण्याच्या तयारीत आहे. टिप्स्टर अभिषेक यादवने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. कंपनी भारतीय बाजारात नवीन इयरफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. वाचा: कंपनीचे हे वायरलेस इन-इयर डिझाइन आणि सिलिकॉन इयर टिप्ससह येतील. नेकबँड पाणी आणि घामापासून सुरक्षित राहतील. याशिवाय यामध्ये क्विक स्विच, फास्ट पेअर आणि वॉर्प चार्जिंगसह अनेक शानदार फीचर्स मिळतात. नेकबँडला ब्लूटूथद्वारे अँड्राइड आणि आयओएस डिव्हाइसशी कनेक्ट करू शकता. नवीन नेकबँडच्या हार्डवेअरबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. टिप्स्टर अभिषेक यादवने वनप्लस ९आरटी स्मार्टफोनबाबत देखील माहिती दिली आहे. हा फोन पुढील महिन्यात लाँच होऊ शकतो. कंपनीने चीनमध्ये आधीच फोनला लाँच केले आहे. वनप्लस 9RT स्मार्टफोनचे फीचर या फोनमध्ये १२० हर्ट्जसह रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात ५० मेगापिक्सलसह तीन कॅमेरे मिळतो. यात ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. यात स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट मिळतो. फोन Color OS १२ वर काम करतो. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EhmG6e

Comments

clue frame