अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २७ ऑक्टोबर २०२१: तब्बल ३० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्यावी लागतील ५ प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी ३० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यासाठी केवळ ५ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. विजेत्याला ही रक्कम स्वरुपात मिळेल. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये यूजर्सला केवळ च्या माध्यमातून सहभागी होता येईल. यूजर्स अ‍ॅपमध्ये लॉग इन करून क्विजमध्ये सहभागी होऊ शकतात. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात सहभागी होऊ शकतात. यात लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल २८ ऑक्टोबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे 1. सप्टेंबर २०२१ मध्ये बीटीएसने त्यांचे लोकप्रिय गाणे 'Permission to Dance' हे कोणत्या ठिकाणी गायले? उत्तर - UN General Assembly Hall 2. काही दिवसांपूर्वीच झालेल्या FIDE ऑनलाइन चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने कांस्य पदक जिंकले. सेमी फायनलमध्ये कोणत्या संघाने त्यांचा पराभव केला? उत्तर – अमेरिका 3. २ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिन कोणता आंतरराष्ट्रीय दिन म्हणून पाळला जातो? उत्तर - Non Violence 4. या खेळात कोणत्या ब्रिटिश खेळाडूने तीन वेळा ग्रँड स्लॅम्सवर नाव कोरले आहे? उत्तर – अँडी मरे 5. ही वस्तू कोणत्या चित्रपटातील प्रमुख पात्राशी संबंधित आहे? उत्तर – द हंगर गेम्स वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bfTtwk

Comments

clue frame