स्मार्टफोन-स्मार्ट टीव्हीनंतर आता AC मार्केटमध्ये धमाका, Realme स्वस्त एसी आणण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : बजेटपासून ते फ्लॅगशिपर्यंत, ऑडिओपासून ते सेगमेंटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केल्यानंतर आता एसीवर काम करत आहे. स्मार्ट होम डिव्हाइसमध्ये कंपनीचे आणि आधीपासूनच भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. वाचा: एका टिप्स्टरला IoT कॅटेगरीमध्ये कंपनीच्या वेबसाइटच्या कोडबेसमध्ये control लिहिलेले आढळले. टिप्स्टर सुधांशूला रियलमी लिंक अ‍ॅपमध्ये एसीबाबतची माहिती आढळली. Realme AC सध्या डेव्हलपमेंटच्या तयारीत असण्याची शक्यता आहे. अद्याप लाँचबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कंपनी या आगामी Realme Air Conditioner ला ऑटो टेंप्रेचर कंट्रोल, स्मार्टफोनद्वारे कंट्रोल सारखे फीचर आणि कमीत कमी १.५ Ton AC क्षमतेसह सादर करू शकते. दुसरीकडे, टिप्स्टर मुकुल शर्माला देखील Realme AC Features ला कोडबेसमध्ये स्पॉट केले आहे. एसी क्विक कोल्ड फीचरसह येऊ शकतो, याद्वारे कमी वेळेत फास्ट कूलिंगची सुविधा मिळेल. तसेच, रियलमीच्या एसीमध्ये स्लीप मोड देखील मिळू शकतो, याद्वारे कोणत्याही आवाजाशिवाय कूलिंग सुरू ठेवण्यास मदत करेल. दरम्यान, अद्याप Realme Air Conditioner च्या लाँच तारीख आणि फीचर्सबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच कंपनी याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XMnH71

Comments

clue frame