तुमची प्रत्येक पार्टी गाजणार! फक्त २,९९९ रुपयात UBON ने लाँच केला ‘हा’ भन्नाट स्पीकर

नवी दिल्ली : गॅजेट एक्सेसरी आणि कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड ने भारतात मायक्रोफोनसह नवीन SP-8005 साउंड ऑरा वायरलेस लाँच केला आहे. यामध्ये अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. हा स्पीकर यूएसबी चार्जिंग, बिल्ट-इन मायक्रोफोन सारख्या फीचर्ससह येतो. यात कनेक्टिव्हिटीसाठी यूएसबी पोर्ट, मायक्रो टीएफ/एसडी कार्ड इत्यादी दिले आहे. डिव्हाइसला आयफोन, अँड्राइड डिव्हाइस आणि लॅपटॉपसह कनेक्ट करू शकता. याची किंमत फक्त २,९९९ रुपये आहे. वाचा: डिव्हाइस १२०० एमएएच बॅटरीसह येते. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये हे ८ तास चालेल. यात हाय पॉवरचे स्पीकर सिस्टम देखील आहे. यात ब्लूटूथ फीचर दिले आहे. यात ३ मीटर केबलसह ३.५एमएमकराउके माइक दिला आहे. UBON के व्यवस्थापकीय संचालक मंदीर अरोरा म्हणाले की, कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये UBON ने नेहमीच आपल्या ग्राहकांना योग्य किंमतीत लेटेस्ट प्रोडक्ट उपलब्ध केले आहेत. नवीन डिव्हाइस आमच्या ग्राहकांसाठी एक चांगले प्रोडक्ट सिद्ध होईल. सोबतच, प्रत्येक पार्टीला खास बनवले. कंपनीने या प्रोडक्टवर ६ महिन्यांची वॉरंटी दिली आहे. SP-8005 साउंड ऑरा वायरलेस बासट्यूब स्पीकरला सर्व प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ऑफलाइन स्टोर्सवरून खरेदी करता येईल. दरम्यान, जवळपास याच किंमतीत भारतात Go 2 Wireless Bluetooth Speaker, Zebronics BT444, boAt Stone SpinX 2.0, Mi Portable Bluetooth Speaker उपलब्ध आहे. या डिव्हाइसेसला जोरदार टक्कर देईल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mdo7eV

Comments

clue frame