नवी दिल्लीः भारतीय लाइफ़स्टाइल ब्रँड ने आपली आणखी एक नवीन स्मार्टवॉच लाँच केली आहे. कंपनीने या वॉचला ColorFit Brio नाव दिले आहे. जी Noise च्या फ्लॅगशीप आणि बेस्टसेलिंग, कलरफ़िट सीरीज़चे एक नवीन व्हेरियंट आहे. स्टाइलिशन नवीन स्मार्टवॉच अडवॉन्स्ड हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स दिले आहेत. यासोबतच ही वॉच ५० स्पोर्ट्स मोड आणि १० दिवसाच्या बॅटरी लाइफ सोबत येते. जाणून घ्या या स्मार्टवॉचची किंमत आणि अन्य डिटेल्स संबंधी. ची किंमत Noise ColorFit Brio स्मार्टवॉचला फ्लिपकार्ट आणि नॉइजच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. या वॉचची सुरुवातीची किंमत २ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. वॉचला तीन क्लासिक रंगा सोबत ब्लॅक, ग्रे आणि पिंक मध्ये आणले गेले आहे. स्मार्टवॉचच्या साइडला एक बटन दिले आहे जे फीचर्सला कंट्रोल करण्यात मदत करते. लाइटवेट कलरफिट ब्रियोचे स्ट्रॅप सोबत ३४ ग्रॅम वजन आहे. Noise ColorFit Brio चे स्पेसिफिकेशन्स नॉइजची नवी स्मार्टवॉचमध्ये डिस्प्ले सोबत 360 x 400 पिक्सल IPS LCD टेक्नोलॉजी सोबत एक हाय रिझॉल्यूशन स्क्रीन सोबत येते. स्मार्टवॉ एक स्पोर्ट २ मॉनिटर, एक 24x7 हार्ट रेट मॉनिटरसह महत्त्वपूर्ण हेल्थ सूट सुविधा दिली आहे. हेल्थचे ऑडिट करण्याची परवानगी देते. नॉइज कलरफिट ब्रियोमध्ये एक डीएनडी मोड आहे. आपल्या मनगटावर असल्या नंतर आराम आणि अलर्ट तसेच सूचना देते. स्मार्टवॉच मध्ये १० दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ आहे. हे ब्लूटूथच्या माध्यमातून अँड्रॉयड आणि आयओएस डिव्हाइस दोन्ही सोबत पेयर केली जावू शकते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EUQ4R5
Comments
Post a Comment