Mi सह बनवा ही दिवाळी खास, तब्बल १० वेळा मिळणार फ्री स्मार्टफोन जिंकण्याची संधी, इतर प्रोडक्टवरही सूट, पाहा ऑफर्स
नवी दिल्ली : फेस्टिव सिझन सुरु होणार असून ग्राहकांनी त्यांना काय खरेदी करायचे आहे. त्याची लिस्ट देखील तयार केली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि आकर्षक ऑफर देण्यासाठी, सेल Xiaomi च्या अधिकृत वेबसाइट Mi.com वर सुरू करण्यात येणार आहे. Mi Sale मध्ये, ग्राहकांना काही धमाकेदार डील्स आणि जबरदस्त ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. तसेच, ३ ऑक्टोबरपासून अमेझॉन ग्रेट इंडिया फेस्टिव्हल सेल आणि फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल देखील सुरू होणार आहे. वाचा: एसबीआयने Diwali With Mi सेलसाठी हातमिळवणी केली आहे. म्हणजेच, ग्राहकांनी विक्रीदरम्यान खरेदी करण्यासाठी एसबीआय क्रेडिट कार्ड वापरल्यास त्यांना १० टक्के त्वरित सूट मिळेल. याशिवाय Mi एक्सचेंजद्वारे ५००० रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त सूटचा लाभ देखील मिळणार आहे. लाइफटाईम स्मार्टफोन जिंकण्याची संधी : Diwali With Mi दरम्यान Mi.com वर खरेदी करा. याकरिता फक्त नोंदणी फॉर्म भरा आणि दर २० वर्षांनी नवीन स्मार्टफोन जिंकण्याची संधी मिळवा ती सुद्धा पुढील २० वर्षांसाठी. बेस्ट डील्स: यात रात्री १० वाजता जॅकपॉट डील्स ग्राहकांना मिळतील. यामध्ये अशा उत्पादनांवर अशी सूट मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट म्हणजे ज्यांनी प्रथम प्रोडक्ट बुक केले आहे त्यांना x९९ स्टोअरमध्ये संध्याकाळी ४ वाजता खूप कमी किंमतीत प्रोडक्ट खरेदी करता येईल . तर, सकाळी ८ वाजता पिक अँड चॉईस मधील २ प्रोडक्टसवर अतिरिक्त सूट दिली जाईल. स्मार्ट बचत दिवाळी विथ मी सेल मध्ये, ग्राहकांना अनेक बंडल ऑफर देण्यात येईल , ज्याच्या मदतीने ग्राहकांची अतिरिक्त बचत देखील होईल. जर तुम्ही या सणामध्ये नवीन मोबाईल घेण्याचा प्लान करत असाल. तर, सेल दरम्यान, Mi 11x, Redmi 10 Prime, Redmi Note 10S, Redmi Earbuds 2C, Mi Smart Band 5, Mi Robot Vaccum Mop P, Mi Power Bank 3i ( १०००० mAh पॉवर बँक)), तुम्हाला Mi Beard Trimmer २ C वर जबरदस्त सवलत मिळेल. स्मार्ट टीव्ही देखील खूप स्वस्त : सेल दरम्यान दरम्यान ग्राहकांना Mi TV 5X मालिका, Redmi Tv 32 इंच मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. लॅपटॉपवरही सूट मिळण्याची संधी तुम्हाला Redmibook 15 Pro आणि Mi Notebook Horizon लॅपटॉप मॉडेल्स सेलमध्ये मोठ्या सवलतीसह खरेदी करता येईल. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZANtf1
Comments
Post a Comment