अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २७ सप्टेंबर २०२१: ५ हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन स्वरुपात ५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा सुरुवात झाली आहे. या क्विजमध्ये सहभागी होऊन यूजर्स हे बक्षीस जिंकू शकतात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाईल. आजच्या क्विजचा निकाल २८ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेल प्रश्न १. १९ ऑगस्ट २०२० ला 'Pandemic lockdown through the lens' या थीम अंतर्गत कोणता दिवस साजरा करण्यात आला ? उत्तर – वर्ल्ड फोटोग्राफी डे २. २०२१ मध्ये कोणत्या शहरात पार पडलेल्या डायमंड लीग या स्पर्धेत Shelly Ann Fraser Pryce ने १०.६० सेकंदांची नोंद करत Elaine Thompson- Herah ला मात दिली? उत्तर – Lausanne ३. शेरशाह या चित्रपटात कियारा आडवाणीने ______ चीमा हे पात्र साकारले? उत्तर – डिंपल ४. हे मनोरंजन स्थळ कोणत्या डान्स कंपनीचे मुख्यालय आहे? उत्तर – द रॉकेट्स ५. अ‍ॅनिमेटेड पिक्सार चित्रपटातील कोणते पात्र, लुकाला शर्यत जिंकायची असते; जेणेकरून त्याला कॅश प्राइजसह स्कूटर खरेदी करता येईल? उत्तर - अल्बर्टो वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39Fs2et

Comments

clue frame