नवी दिल्ली : ई-कॉमर्स प्लेटफॉर्म अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसह ऑफलाइन बाजारात अनेक फीचर्स फोन उपलब्ध आहेत. फीचर्स फोन हे स्मार्टफोनच्या तुलनेत खूपच स्वस्त असतात. अनेक फीचर्स फोनमध्ये ४जी कनेक्टिव्हिटी देखील मिळते. बाजारात आणि सॅमसंगसह ५ उपलब्ध आहेत. ज्याची सुरुवाती किंमत फक्त ७४९ रुपये आहे. वाचा: अँड्राइड स्मार्टफोनची लोकप्रियता अधिक आहे. मात्र, आजही फीचर फोनचा वापर करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रिलायन्स जिओ १,४९९ रुपयात अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट्स ४जी फीचर फोनची विक्री करत आहे. हा फोन फ्लिपकार्टवर ७४९ रुपयात उपलब्ध आहे. फोनमध्ये १.८ इंच क्यूवीजीए डिस्प्ले दिला आहे. यात ४ एमबी रॅम आणि ४ एमबी स्टोरेज मिळते. एसडी कार्डने स्टोरेज ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये १००० एमएएचची बॅटरी दिली आहे. + या फोनला फ्लिपकार्टवरून ८१२ रुपयात खरेदी करू शकता. यात १.८ क्यूवीजीए डिस्प्ले दिला आहे. कंपनी फोनवर १ वर्षाची वॉरंटी देखील देत आहे. फोनमध्ये ४ एमबी रॅम आणि ३ एमबी स्टोरेज दिले आहे. यात ८१२ जीबीपर्यंतचे मायक्रोएसडी कार्ड लावता येईल. 105 DS 2020 या फोनची किंमत १,३४९ रुपये आहे. फोनमध्ये १.८ इंच क्वार्टर क्यूवीजीए डिस्प्ले दिला आहे. यात ४ एमबी रॅम आणि ४ एमबी स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने वाढवू शकता. पॉवरसाठी ८०० एमएएचची बॅटरी मिळते. SAMSUNG Guru 1200 मध्ये १.५ इंच डिस्प्ले दिला आहे. यात ८०० एमएएचची बॅटरी मिळते. फोन कॉम्पॅक्ट डिझाइनसह येतो. फ्लिपकार्टवर फोनची किंमत १,३१० रुपये आहे. Micromax च्या या फीचर फोनमध्ये १.७७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे यात रियरला १ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. तसेच, ८०० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ३२ एमबी रॅम आणि ३२ एमबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला एसडी कार्डने वाढवता येईल. फोनची किंमत ९१६ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AHpmsB
Comments
Post a Comment