स्मार्टवॉच खरेदी करण्याची सुवर्णसंधी, ‘या’ ब्रँड्सवर मिळत आहे बंपर सूट

नवी दिल्ली : स्मार्टवॉचची लोकप्रियता वाढता दिसत आहे. दमदार बॅटरीसह हेल्थ आणि फिटनेस फीचर्स देखील यात मिळतात. हार्ट रेट मॉनिटर आणि वर्कआउट अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करण्याची देखील यात सुविधा मिळते. वाचा: याशिवाय, मोबाइलवर आलेले नॉटिफिकेशन देखील स्मार्टवॉचवर पाहता येतात. तुम्ही कॉलला देखील उत्तर देऊ शकता. तुम्ही जर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर च्या मध्ये अनेक प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. या वॉचमध्ये २४०x२४० पिक्सलसह १.४ इंचाचा मोठा डिस्प्ले दिला आहे. यात २४ तास हार्ट रेट आणि SpO२ मॉनिटरिंगी सुविधा मिळते. यात ८ बिल्ट-इन स्पोर्ट्स मोड दिले असून, याची बॅटरी १० दिवस टिकते. BoAt Xtend स्मार्टवॉचमध्ये कॅपेसिटिव्ह टच एक्सपीरियन्ससह १.६९ इंचाचा मोठा एलसीडी डिस्प्ले दिला असून, याद्वारे कंट्रोल करता येते. यात स्ट्रेस मॉनिटर फीचर दिले आहे, जे Heart Rate Variabilities वर लक्ष ठेवते. तसेच, हार्ट रेट आणि SpO२ मॉनिटर फीचर देखील दिले आहे. या वॉचमध्ये १.५५ इंचाचा चमकदार एमोलेड डिस्प्ले दिला आहे. यात २४ तास हार्ट रेट ट्रॅकिंग, फीमेल सायकल ट्रॅकिंग, स्लीप क्वालिटी मॉनिटरिंग आणि स्ट्रेस लेव्हल मॉनिटरिंगसह SpO२ लेव्हल मॉनिटर करता येते. याचे वजन केवळ १९.५ ग्रॅम आहे व जाडी ८.९५ एमएम आहे. यात वेगवेगळे बिल्ट-इन ७० पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड दिले आहे. वॉटर ५ मीटरपर्यंत वॉटर रेसिस्टेंट आहे. याची बॅटरी १४ दिवस टिकते. Apple ची एक शानदार स्मार्टवॉच आहे. याचा प्रोसेसर लास्ट जनरेशनच्या तुलनेत दोन पट वेगवान आहे. जीपीएस मॉडेल थेट कॉल आणि मेसेजला रिप्लाय देण्याची सुविधा देते. यात ४०एमएम लार्ज रेटिना ओलेड डिस्प्ले दिला आहे. Apple Watch वर तुम्हाली डेली अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करू शकता. फिटनेस अ‍ॅपवर माहिती घेता येईल. याशिवाय रनिंग, वॉकिंग, सायकलिंग, योगा, स्विमिंग, डान्स या अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करता येईल. वॉच स्विम-प्रूफ आहे. यात बिल्ट-इन कंपास आणि रियल टाइम एलिवेशन रीडिंग आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZIq77n

Comments

clue frame