अॅमेझॉन अॅप क्विज २८ सप्टेंबर २०२१: ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका तब्बल १५ हजार रुपये
नवी दिल्ली : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म १५ हजार रुपये जिंकण्याची संधी देत आहे. यासाठी यूजर्सला ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. Amazon च्या डेली अॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. क्विजमध्ये जिंकणाऱ्याला बक्षीसाची रक्कम पे बॅलेन्स स्वरुपात मिळेल. वाचा: क्विजमध्ये जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागतील. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातूनच सहभागी होता येते. या क्विजला दररोज रात्री सुरुवात होते व लकी ड्रॉच्या माध्यमातू एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल २९ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. २० ऑगस्ट हा जागतिक मच्छर दिन कोणत्या संशोधकाच्या स्मरणार्थ पाळला जातो, ज्याने मादी मच्छराद्वारे मलेरिया होत असल्याचा शोध लावला? उत्तर – रोनाल्ड रॉस २. 'Comirnaty' नावाच्या कोविड-१९ लसीचा कोणत्या कंपनीशी संबंध आहे? उत्तर – फायझर ३. टोकियो ऑलिम्पिक दरम्यान केविन डूयरंटने कोणाला मागे टाकत अमेरिकेसाठी ऑलिम्पिक बास्केटबॉल इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली? उत्तर - कार्मेलो अँथनी ४. या कुत्र्याची प्रजाती ओळखा. उत्तर - St Bernard ५. हा फोटो नॅशनल रिझर्व्ह येथे काढला असून, ते कोणत्या देशात आहे? उत्तर - केनिया वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AN4TT7
Comments
Post a Comment