अशी संधी पुन्हा नाही! फक्त १८,४९९ रुपयात मिळत आहे आयफोनचे ‘हे’ मॉडेल

नवी दिल्ली : चा स्वस्त स्मार्टफोन खूपच कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनची किंमत ३९,९९० रुपये आहे. मात्र फोनची २५,९९९ रुपयात विक्री केली जात आहे. ही फोनच्या ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. वाचा: iPhone SE ची Big Billion Days सेलच्याआधीच २५,९९९ रुपयात विक्री केली जात आहे. या सेलला ३ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. iPhone SE च्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २०,९९९ रुपये आहे. तर २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४०,९९९ रुपये आहे. ही ऑफर फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या Curtain Raiser सेलमध्ये मिळत आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्स आणि इलेक्ट्रॉनिक्सवर डिस्काउंट मिळत आहे. iPhone SE ला ICICI आणि Axis बँकेच्या क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास यूजर्सला १,५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. या बँकांच्या डेबिट कार्डचा वापर केल्यास १ हजार रुपये कॅशबॅक मिळेल. सोबतच, फोनवर १५,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक दिले जात आहे. वर्किंग कंडिशनमधील ७ एक्सचेंज केल्यास ६ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. बँक ऑफर आणि पूर्ण एक्सचेंज ऑफर्सचा लाभ मिळाल्यास iPhone SE फक्त १८,४९९ रुपयात खरेदी करू शकता. प्रत्येक फोनसाठी एक्सचेंज वॅल्यूमध्ये बदल होऊ शकतो. फोन ब्लॅक, रेड आणि व्हाइट रंगात उपलब्ध आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3illzKq

Comments

clue frame