किंमतीत मोठी कपात! ३२ इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत फक्त १०,९९९ ₹

नवी दिल्लीः Thomson टीव्ही ने आपली बेस्ट सेलिंग ३२ इंचाचा टीव्ही मॉडल 32PATH0011 च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स सणांच्या निमित्ताने खरेदी केले जातात. त्यामुळे स्मार्ट टीव्ही खरेदी करणाऱ्याला डोळ्यासमोर ठेवून Thomson टीव्हीने गेल्या दोन वर्षात सर्वात मोठी सूट दिली आहे. Thomson ला आपल्या ग्राहकांना स्वस्तात बेस्ट टेक्नोलॉजी देण्यासाठी कटिबद्ध आहे. ग्राहकांना आपल्या ब्रँड प्रति लॉयल्टी Thomson ची USP आहे. याला फेस्टिव्हल सीजनमध्ये ब्रँड आपल्या ग्राहकांना स्वस्त किंमतीत बेस्ट स्मार्ट टीव्ही देण्यासाठी ऑनलाइन मैदानात उतरले आहे. Thomson ने आपल्या किंमतीत मोठा डिस्काउंट देवून ऑनलाइन सेगमेंटमध्ये स्मार्ट टीव्हीला जोरदार टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. Flipkart वर सुरू होणाऱ्या बिग बिलियन डेज सेल मध्ये Thomson आपल्या स्मार्ट टीव्हीची एक नवीन सीरीज लाँच करणार आहे. कंपनीचे मुख्य लक्ष्य स्मार्ट टीव्हीचे मार्केट शेयर मध्ये मोठा समभाग मिळवण्याचा प्रयत्न आहे. जून २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत भारतातील स्मार्ट टीव्ही बाजारात ६५ टक्के वाढ झाली आहे. महामारी नंतर आर्थिक सुधार, अॅक्टिव रिटेल, सप्लायर्सने स्मार्ट टीव्ही बाजारात विकासाला वेग मिळाला आहे. नवीन गुंतवणूक, नवीन मॅन्यूफॅक्चरिंग यूनिट्स आणि नवीन R&D सेंटर्स चे Thomson येणाऱ्या आगामी काळात ऑनलाइन विक्री होणारे नंबर वन स्मार्ट टीव्ही ब्रँड बनवण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी माहिती थॉमसन टीव्हीचे एक्सक्लूसिव्ह ब्रँड लायसन्सधारी कंपनी एसपीपीएलचे सीईओ अवनीत सिंह मारवाह यांनी दिली आहे. Flipkart च्या मध्ये Thomson टीव्ही गेल्या दोन वर्षातील सर्वात स्वस्त किंमतीत मिळणार आहे. Big Billion Days SALE मध्ये Thomson चा बेस्ट सेलिंग ३२ इंचाचा टीव्ही मॉडल 32PATH0011 फक्त १० हजार ९९९ रुपयात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना या सेल मध्ये मिळणार आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3A0XTB3

Comments

clue frame