अॅमेझॉन अॅप क्विज २९ सप्टेंबर २०२१: जिंका २० हजार रुपये, द्यावी लागतील फक्त ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे
नवी दिल्ली : अॅमेझॉनच्या डेली अॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना Pay balance स्वरुपात २० हजार रुपये जिंकता येईल. यासाठी यूजर्सला ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागतील. quiz मध्ये जनरल नॉलेज आणि चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारले जातात. वाचा: मध्ये केवळ अॅपच्या माध्यमातूनच सहभागी होता येईल. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरु होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत तुम्ही यात सहभागी होऊ शकता. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल ३० सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. कोणत्या माजी भारतीय पंतप्रधानांच्या जयंतीला सद्भावना दिवस पाळला जातो? उत्तर –राजीव गांधी २. मार्व्हल सीरिज 'Agents of Shield' मध्ये एजेंट डेजी जॉन्सन इतर कोणत्या नावाने ओखळली जाते? उत्तर – Quake ३. WTA Cleveland चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पोहचताना महिला दुहेरीमध्ये Christina Mchale ची पार्टनर कोण होती? उत्तर – सानिया मिर्झा ४. हे प्रसिद्ध बेट आणि पर्यटन स्थळ कोणत्या देशात आहे? उत्तर – इंडोनेशिया ५. हा प्रसिद्ध फुटबॉलपटू पुन्हा एकदा मँचेस्टर यूनायटेडशी जोडला गेला आहे, याआधी त्याने क्लबसाठी सर्वात पहिला सामना कोणत्या वर्षी खेळला होता? उत्तर – २००३ वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XZk5hr
Comments
Post a Comment