मिड-रेंज सेगमेंटमध्ये होणार मोठा धमाका, लाँच आधीच Realme 8i चे प्रोसेसर, डिस्प्ले, बॅटरी आणि कॅमेरा डीटेल्स लीक
नवी दिल्लीः Launch Date: हँडसेट निर्माता कंपनी Realme चा आगामी फोन रियलमी ९ आय वरून खूप चर्चा सुरू आहे. असे म्हटले जात आहे की, ealme Mobile कंपनीचा मिड-रेंज फोन असणार आहे. Realme 8i Specifications लीक झाले आहेत. डिजिटच्या एका रिपोर्टवरून रियलमी ८ आय संबंधित सर्व डिटेल्सची माहिती मिळाली आहे. जाणून घ्या लीक झालेल्या फीचर्स संबंधी. कंपनी आगामी इव्हेंटमध्ये Realme 8s सोबत Realme 8i ला लाँच केले जावू शकते. Realme 8i चे फीचर्स या रियलमीच्या फोनमध्ये ६.४३ इंचाचा डिस्प्ले दिला जावू शकतो. जो अमोलेड पॅनेल सोबत येवू शकतो. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज पर्यंत असू शकतो. या फोनमध्ये स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी MediaTek Helio G96 SoC चा वापर केला जावू शकतो. याशिवाय, बॅक पॅनेलवर फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, सोबत २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा सेन्सर दिला जाणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला जाणार आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली जावू शकते. परंतु, फास्ट चार्जिंग सपोर्ट संबंधी सध्या कोणतीही माहिती डिजिटच्या रिपोर्ट मधून समोर आली नाही. Realme 8i Launch Date किंवा वरून अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sOaLsq
Comments
Post a Comment