गुड न्यूज! OnePlus यूजर्स फ्रीमध्ये बदलू शकते स्मार्टफोनची बॅटरी, तात्काळ चेक करा तुमच्या फोनचा समावेश आहे का?

नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी वनप्लस () नेहमी एक आउट ऑफ द कर्व ब्रँड रुपाने काम करते. नुकतेच Reddit च्या एका रिपोर्टची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, भारतात वनप्लस 3, वनप्लस 3टी, वनप्लस 5, वनप्लस 5टी, वनप्लस 6 आणि वनप्लस 6टी फोनसाठी फ्री बॅटरी रिप्लेसमेंट ऑफर सुरू आहे. तर कंपनी यासंबंधी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. रेडिट युजर्सने आपल्या वनप्लस 5T बॅटरीला फ्रीमध्ये बदलू शकते. OnePlus 3, आणि OnePlus 6 फोनला फ्रीमध्ये रिप्लेस करा पोस्टनुसार, ज्यावेळी तुम्ही भारतात कोणत्याही अधिकृत वनप्लस स्टोर मध्ये जाता. त्यात तुम्हाला बॅटरी रिप्लेसमेंट सेवेचा दावा करता येतो. हे कूरियर पिकअपसाठी लागू नाही. रेडिट युजर्सनुसार, वनप्लस या बॅटरीला ट्रान्सफर करू शकत नाही. कराण काही वर्षाआधीची आहे. बॅटरी रिप्लेसमेंट फ्री आहे का रेडिटवर युजरचा दावा आहे की, बॅटरी रिप्लेसमेंट फ्री आहे. परंतु, युजर्संना labor charge द्यावा लागणार आहे. जो खूपच कमी आहे. बॅटरीला कुठून बदलू शकता पोस्टनुसार, वनप्लस डिव्हाइसच्या युजर्सकर्त्यांना आपल्या जवळच्या वनप्लस सर्विस सेंटर वर जावून बॅटरी बदलता येवू शकते. याला कूरियल पिकअपच्या माध्यमातून बदलता येणार नाही. जर तुमची बॅटरी कोणत्याही समस्येचा सामना करीत नसेल तर आपली बॅटरी बदलू शकता येते का? होय, हा कार्यक्रम फक्त त्याच लोकांसाठी मर्यादीत नाही. जो आपल्या , OnePlus 5, , OnePlus 6 आणि हँडसेट सोबत बॅटरीचा सामना करीत आहेत. OnePlus 3, OnePlus 5, OnePlus 5T, OnePlus 6 आणि OnePlus 6T ची बॅटरी डिटेल्स >> वनप्लस 3 भारतात जून २०१७ मध्ये 3000mAh बॅटरी सोबत लाँच केले होते. >> डिसेंबर २०१७ मध्ये 3400mAh च्या बॅटरी सोबत लाँच केले होते. >> OnePlus 3T डिसेंबर २०१६ मध्ये 3400mAh च्या बॅटरी सोबत लाँच केले होते. >> जून 2017 मध्ये वनप्लस 5 3300 एमएएच आणि नोव्हेंबर 2017 मध्ये OnePlus 5T फोन 3300mAh च्या बॅटरी सोबत लाँच केले होते. >> OnePlus 6 आणि OnePlus 6T ला मे 2018 आणि ऑक्टोबर 2018 मध्ये अनुक्रमे 3300mAh बॅटरी आणि 3700mAh बॅटरी सोबत लाँच केले होते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sP1yQx

Comments

clue frame