स्वस्तात मस्त! Mi Flagship Days सेलचा धमाका, स्मार्टफोन-टीव्हीवर तब्बल १६ हजार रुपयांपर्यंत सूट

नवी दिल्ली : ने आपली अधिकृत वेबसाइट Mi.com वर चे आयोजन केले आहे. आजपासून सुरू झालेला हा २७ ऑगस्टपर्यंत चालेल आहे. या सेलमध्ये ६ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त सुरू मिळेल. सोबतच १६ हजार रुपये सूट दिली जात आहे. याशिवाय १२०० रुपयांपर्यंत Coupons रिवॉर्ड देखील मिळेल. सेलमध्ये दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत Hourly Deals मिळेल. तसेच, एसबीआय कार्डवरून पेमेंट केल्यास ३ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. वाचा: Mi Flagship Days मध्ये मिळत आहे डिस्काउंट ची किंमत ४९,९९९ रुपये आहे. मात्र, १५ हजार रुपये डिस्काउंटनंतर ३४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यासोबतच, Mi Exchange अंतर्गत ५ हजार रुपये अतिरिक्त सूट मिळेल. याशिवाय Mi 11X ची किंमत ३४,९९९ रुपये असून, ९ हजार रुपये डिस्काउंटनंतर २५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर देखील , Mi Exchange अंतर्गत ५ हजार रुपये अतिरिक्त सूट मिळेल. Mi 10T ची किंमत ३९,९९९ रुपये आहे. मात्र, ९,५०० रुपये डिस्काउंटनंतर ३०,४९९ रुपयात खरेदी करू शकता. यासोबत Mi Exchange अंतर्गत ६ हजार रुपये अतिरिक्त सूट मिळेल. Mi 10T Pro ची किंमत ४७,९९९ रुपये आहे. मात्र, १३,५०० रुपये डिस्काउंटनंतर ३०,४९९ रुपयात खरेदी करू शकता. Mi Exchange अंतर्गत यावर ४ हजार रुपये सूट मिळेल. 4X 125.7 cm (50) ची किंमत ४१,९९९ रुपये आहे. टीव्हीला ५,५०० रुपये डिस्काउंटनंतर ३६,४९९ रुपयात खरेदी करू शकता. यासोबत १ हजार रुपये Mi Coupons रिवॉर्ड मिळेल. Mi TV QLED 4k 138.8 cm (55) ची किंमत ५९,९९९ रुपये आहे. या शानदार टीव्हीला तुम्ही ४,२०० रुपये डिस्काउंटनंतर ५५,७९९ रुपयात खरेदी करू शकता. यासोबत १२०० रुपये Mi Coupons रिवॉर्ड मिळेल. बंडल्ड ऑफर अंतर्गत ५,४९९ रुपयांपर्यंतची ऑफर दिली जात आहे. Mi WiFi Smart Speaker + Mi Smart LED Desk Lamp 1S ला ६,८९९ रुपयांच्या ऐवजी ४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर १,८९९ रुपये डिस्काउंट मिळेल. Mi Smart Speaker + Mi True Wireless Earphones 2C ला ६,४९९ रुपयांच्या ऐवजी ३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर २,५०० रूपये सूट मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XQIIwR

Comments

clue frame