नवी दिल्लीः पॉप्युलिरिटी मध्ये भारताच्या सेकंड हँड स्मार्टफोन मार्केटमध्ये टॉपवर आहे. भारताच्या pre-owned स्मार्टफोनच्या नंबर वन प्लॅटफॉर्म OLX इंडिया च्या रिसर्च नुसार, प्री ओन्ड मार्केटमध्ये अॅपल आयफोनची डिमांड सर्वात जास्त आहे. पॉप्युलिरीटी मध्ये अॅपल नंतर शाओमी आणि सॅमसंगचा नंबर येतो. ओएलएक्स च्या रिपोर्ट नुसार , करोना महामारीत दुसऱ्या लहरीनंतर मोबाइल फोन्सची डिमांड मध्ये लागोपाठ वाढ होत आहे. टियर ३ शहरात सर्वात जास्त डिमांड डिमांड मध्ये टियर ३ शहरात ४३ टक्क्या सोबत सर्वात पुढे आहे. दुसऱ्या नंबरवर ३० टक्क्याच्या डिमांड सोबत टियर २ आणि तिसऱ्या नंबरवर ३० टक्के डिमांड सोबत टियर १ शहरे येते आहेत. कोविड १९ मुळे वर्क फ्रॉम होम, ऑन लाइन क्सासेस आणि इंटरनेट संबंधीत कामांसाठी स्मार्टफोन्सच्या विक्रीत मोठी मागणी वाढली आहे. यात ३ शहरचे मोठे योगदान आहे. कारण, यात युजर्संना कमीत कमी लेटेस्ट टेक्नोलॉजीचे स्मार्टफोनला मागणी आहे. सर्वात पसंतीचा स्मार्टफोन ब्रँड बनले अॅपल OLX च्या डेटा वरून हे उघड झाले आहे की, भारतात स्मार्टफोन किती आवश्यक आहे. मोबाइल फोनची डिमांड आणि सप्लाय या दरम्यान आयफोन ने प्री ओन्ड मार्केट मध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. प्री ओन्ड स्मार्टफोन स्टडी २०२० सर्वात जास्त पसंतीचा स्मार्टफोन ब्रँड म्हणून उद्यास आले आहे. दुसऱ्या कंपन्या अॅपलच्या मागे ओएलएक्सवर अॅपल नंतर शाओमी, सॅमसंग, विवो, ओप्पो रियलमी आणि वनप्लस यांचा क्रमांक लागतो. या सर्व ब्रँडचे ओएलएक्सवर होणारी डिमांड मध्ये ९० टक्के योगदान राहिले आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jnpl6W
Comments
Post a Comment