३२ इंचाचा HD Smart TV फक्त अडीच हजारात खरेदीची संधी, ऑफर फक्त उद्यापर्यंत

नवी दिल्लीः ऑनलाइन शॉपिंग करून तुम्हाला जर स्वस्त किंमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर आज यासाठी अखेरची संधी आहे. सध्या फ्लिपकार्टवर सुरू आहे. या सेलमध्ये फ्रिज, टीव्ही आणि एसीवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. हा सेल उद्या म्हणजेच ३१ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. जाणून घ्या या ऑफर संबंधी. वाचाः काय आहे ऑफर या सेलमध्ये तुम्हाला अनेक घरगुती उपकरणांवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. सोबत जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या कार्डचा खरेदी साठी उपयोग केल्यास तुम्हाला १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळू शकतो. या प्रोडक्ट्सवर ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचा ऑप्शन उपलब्ध आहे. फ्रीजवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट जर तुम्ही एक फ्रिज खरेदी करायचा विचार करीत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये एसीवर खास डिस्काउंट मिळत आहे. Haier 320L Frost Free Double Door Bottom Mount (2 Star) Refrigerator, याची किंमत ४२ हजार ८०० रुपये आहे. परंतु, या सेलमध्ये तुम्हाला ३२ टक्के डिस्काउंट सोबत हे २८ हजार ९३० रुपयात खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफर घेतल्यास १२ हजार ५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच आयसीआयसीआय बँकची ऑफर सुद्धा मिळू शकते. यात १ वर्षाची प्रोडक्ट आणि १० वर्षाची कम्प्रेसर वॉरंटी मिळते. वाचाः स्मार्ट टीव्हीवर बंपर सूट जर तुम्हाला स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये Micromax 32inch HD Ready LED Smart Android TV फक्त १३ हजार ४९९ रुपयात खरेदी करता येईल. या टीव्हीवर ५१ टक्के डिस्काउंट वर मिळत आहे. याची खरी किंमत २७ हजार ९९० रुपये आहे. अमेझॉन प्राइम आणि डिज्नी प्लस हॉटस्टार सारखे प्लॅटफॉर्मला हा टीव्ही सपोर्ट करतो. या टीव्हीत 20W चे साउंड आउटपूट देते. जुन्या टीव्हीला बदलून तुम्ही जर नवीन टीव्ही खरेदी करीत असाल तर तुम्हाला ११ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळते. तसेच एक्सचेंज ऑफरची किंमत मिळाल्यास तुम्हाला हा नवीन टीव्ही फक्त २ हजार ४९९ रुपयात खरेदी करता येईल. तसेच या टीव्हीवर एक वर्षाची वॉरंटी मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gLXk7j

Comments

clue frame