फ्लिपकार्ट डेली क्विझ २६ ऑगस्ट २०२१ : ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि मिळवा गिफ्ट्स-सुपर कॉईन्स, पाहा डिटेल्स
नवी दिल्ली: daily trivia quiz लाईव्ह असून आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. Flipkart हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून Flipkart quiz मध्ये जनरल नॉलेज वर आधारित प्रश्न असतात. वाचा: हे आहेत आजचे पाच प्रश्न त्यांच्या संबंधित उत्तरांसह १. यापैकी कोणत्या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कार्तिक आर्यनची भूमिका आहे? उत्तर- दोस्ताना २. दंगल चित्रपटासाठी २०१७ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर- नितेश तिवारी ३. मिस अमेरिकाना हा लाना विल्सन दिग्दर्शित चित्रपट कोणत्या पॉप स्टारवर आधारित आहे? उत्तर- टेलर स्विफ्ट ४. फ्रेंच लघुपट L’Accordeur वर कोणता चित्रपटावर आधारित आहे? उत्तर- अंधाधुन ५. कोणता अमेरिकन क्लासिक व्हॉन ट्रॅप कुटुंबावर आधारित आहे? उत्तर -साउंड ऑफ म्युझिक वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kuI53X
Comments
Post a Comment