नवी दिल्ली : फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी बॅक टू कॉलेज इलेक्ट्रॉनिक्स सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये , , , , टॅबलेटसह अनेक प्रोडक्ट्सवर बंपर सूट दिली जात आहे. २७ ऑगस्टपासून सुरू झालेला हा सेल ३० ऑगस्टपर्यंत चालेल. वाचा: या सेलमध्ये लिस्टेड प्रोडक्ट्सला नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकतात. सेलमध्ये कोणत्या प्रोडक्ट्सवर डिस्काउंट मिळत आहे जाणून घेऊया. स्मार्टवॉचवर ६० टक्क्यांपर्यंत सूट सेलमध्ये वेगवेगळ्या ब्रँड्सच्या स्मार्टवॉचवर तुम्हाला ६० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. गेमिंग डिव्हाइसवर ७० टक्क्यांपर्यंत सूट गेमिंगची आवड असेल तर हा सेल फायद्याचा ठरू शकता. सेलमध्ये गेमिंग डिव्हाइसवर ७० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. गेमिंग मॉनिटर्सवर ४५ टक्के सूट सेलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँड्सच्या गेमिंग मॉनिटरवर ४५ टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. एज्यूकेशनल TABs वर ४५ टक्क्यांपर्यंत सूट सध्या ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत. अशात तुम्ही सेलमध्ये ४५ टक्के डिस्काउंटसह एज्यूकेशनल बॅट खरेदी करू शकता. हेडफोनवर ६० टक्क्यांपर्यंत सूट हेडफोन खरेदी करण्याची चांगली संधी असून, सेलमध्ये वेगवेगळ्या ब्रँड्सच्या हेडफोन ६० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. लॅपटॉपवर ४५ टक्क्यांपर्यंत सूट वर्क फ्रॉम होमसाठी लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार असेल तर सेलमध्ये वेगवेगळ्या ब्रँड्सच्या लॅपटॉपवर ४५ टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. प्रीमियम लॅपटॉपवर ३० टक्क्यांपर्यंत सूट तुम्ही जर प्रीमियम लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सेलमध्ये बरचं काही मिळेल. सेलमध्ये प्रीमियम लॅपटॉपवर ३० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. कोर आय५ लॅपटॉपवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट Intel Core i5 प्रोसेसरसह येणारे काही शानदार लॅपटॉप तुम्ही ३५ टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zDgkwt
Comments
Post a Comment