अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज ३१ ऑगस्ट २०२१: ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० हजार रुपये

नवी दिल्ली : डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात २० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सल पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: यूजर्स च्या माध्यमातून क्विजमध्ये सहभागी होऊ शकतात. अ‍ॅपवर दररोज रात्री १२ वाजता क्विजला सुरुवात होते. या क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे १. कोणत्या देशाने वाराणसीमध्ये रुद्राक्ष नावाने उभारण्यात आलेले इंटरनॅशन कॉ-ऑपरेशन अँड कनव्हेंशन सेंटर बांधण्यास मदत केली? उत्तर – जपान २. लिक्विड प्रोप्लशन सिस्टम्स सेंटरद्वारे संकल्पित आणि डिझाइन करण्यात आलेल्या लिक्विड फ्यूल्ड रॉकेट इंजिन्सचे नाव काय? उत्तर – विकास ३. नारळ विकास मंडळ ही कोणत्या मंत्रालयांतर्गत येणारी कायदेशीर संस्था आहे? उत्तर – कृषी मंत्रालय ४. हे कार्टून पात्र कोणत्या ब्रँडची ओळख दर्शवते? उत्तर – द वॉल्ट डिज्नी कंपनी ५. अशा प्रकारचा देशातील सर्वात उंच टॉवर कोणता आहे? उत्तर – पेट्रोनस टॉवर्स वाचा: वाचा : वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38r6L7H

Comments

clue frame