अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २७ ऑगस्ट २०२१: ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे देणाऱ्याला १५ हजार रुपये जिंकण्याची संधी

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना १५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. ही रक्कम पे बॅलेन्स स्वरुपात मिळेल. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: यूजर्स च्या क्विजमध्ये अ‍ॅपच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. या क्विजल दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाईल. आजच्या क्विजचा निकाल २८ ऑगस्टला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे १. १८व्या शतकात स्पेनमधून सुरुवात झालेल्या डान्स प्रकारावरून महिंद्राने २०२१ मध्ये कोणते कार मॉडेल रिलाँच केले? उत्तर – बोलेरो २. जून २०२१ मध्ये नॅशनल जिओग्राफीने जगातील पाचवे महासागर म्हणून कोणाला मान्यता दिली? उत्तर - Southern Ocean ३. जुलै २०२१ मध्ये कोणी सहाव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावले? उत्तर – नोव्हाक जोकोव्हिच ४. हे पात्र कोणत्या कंपनीसाठी शुभ आहे? उत्तर – Nintendo ५. स्पेनमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते? उत्तर – माद्रिद वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zn1I42

Comments

clue frame