फ्लिपकार्ट डेली क्विझ २७ ऑगस्ट २०२१ : ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका भरघोस बक्षिसं,पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: daily trivia quiz लाईव्ह असून आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून Flipkart quiz मध्ये जनरल नॉलेज वर आधारित प्रश्न असतील. पाहा डिटेल्स वाचा: १. बॉलिंग बॉलमध्ये किती होल्स असतात ? उत्तर- ३ २. लिव्हरपूल एफसी फुटबॉलपटू मोहम्मद सलाह कोणत्या देशाचा आहे? उत्तर- इजिप्त ३. कोणत्या खेळात खेळाडू बर्फाच्या शीटवर दगड एक लक्ष्य क्षेत्राकडे सरकवतात? उत्तर- कर्लिंग ४. सुमो ग्रँड चॅम्पियनला काय म्हणतात? उत्तर- योकोझुना ५. वेटलिफ्टिंगमध्ये आढळणारा सामर्थ्य प्रशिक्षण व्यायाम यापैकी कोणता आहे? उत्तर- लॅटरल रेज वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mI80b7

Comments

clue frame