नवी दिल्लीः अँड्रॉयड डिव्हाइस युजरला पुन्हा एकदा सावध राहण्याची गरज आहे. आता जोकर व्हायरस वरून अलर्ट करण्यात आले आहे. जोकर व्हायरस याआधीही चर्चेत होते. जोकर अँड्रॉयड डिव्हाइसवर अटॅक करतो. हे गुगल प्ले स्टोरवर आपल्याला अनेक अॅप्समध्ये लपवत आहे. यावरून बेलजियन पोलिसांनी अलर्ट केले आहे. या व्हायरस वरून सांगण्यात आले आहे की, विना कोणत्याही ऑथोराइजेशनचे पेमेंट सर्विस सब्सक्राइबर्स करू शकते. हे मॅलेशियस प्रोग्राम ८ प्ले स्टोरवर अॅपमध्ये दिसले आहे. याला गुगलने आपल्या स्टोरवरून हटवले आहे. बेलजियम पोलिसांनी यांनी आपल्या स्टेटमेंट मध्ये म्हटले की, हे ८ अॅप्स तेच आहेत. ज्यांच्यासंबंधी Quick Heal Security Labs ने गेल्या वर्षी सांगितले होते. युजर्संना या अॅप्सला स्मार्टफोनमधून हटवले आहे. बेलजियम ऑथोरिटीनुसार, आता पर्यंत अनेक युजर्स असे आहेत. ज्याच्या फोनमध्ये हे अॅप्स असतील. हे सर्व जोकर मेलवेयरचे आहेत. रिपोर्टच्या माहितीनुसार, जोकर मेलवेयर Auxiliary Message, Element Scanner, Fast Magic SMS, Free CamScanner, Go Messages, Super Message, Super SMS, Travel Wallpapers या सर्व अॅप्समध्ये दिसले आहे. जोकर मेलवेयर खूपच धोकादायक आहे. हे अँड्रॉयड डिव्हाइसला लागोपाठ लक्ष्य करीत आहे. याला सर्वात आधी २०१७ मध्ये पहिले गेले आहे. Quick Heal च्या रिसर्चर नुसार Joker वायरस यूजर चा डेटा मिळवतो. त्यानंतर लोकांची आर्थिक फसवणूक करतो. यात एसएमएस, कॉन्टॅक्ट लिस्ट, डिव्हाइस इन्फो, ओटीपी आणि दुसरा डेटा मिळवतो. तुमच्या स्मार्टफोनमध्ये जर हे असतील तर त्याला तात्काळ डिलीट करा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WgVIvy
Comments
Post a Comment