अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २६ ऑगस्ट २०२१: ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका ५ हजार रुपये

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली असून, या क्विजमध्ये यूजर्सला Pay balance स्वरुपात ५ हजार रुपये जिंकण्याची संधी मिळेल. या क्विमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: मध्ये यूजर्स केवळ मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व तुम्ही २४ तासात कधीही सहभागी होऊ शकता. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केल जाते. आजच्या क्विजचा निकाल २७ ऑगस्टला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. पाच गोल नावावर असलेल्या कोणत्या खेळाडूने सर्वाधिक गोलसाठी युरो २०२० चा गोल्डन बूट अ‍ॅवॉर्ड जिंकला ? उत्तर – ख्रिस्तियानो रोनाल्डो २. करोना महामारीनंतर पहिल्यांदाच कोणत्या बँडने २० जूनला मॅडिसन सक्वेअर गार्डने येथे परफॉर्मेंस केला ? उत्तर – फू फायटर्स ३. जुलै २०२१ मध्ये अश्लै बार्टी हीने कोणत्या देशाकडून खेळताना ४१ वर्षांनंतर विम्बल्डन जेतेपद जिंकले? उत्तर – ऑस्ट्रेलिया ४. हे अ‍ॅप कोणत्या अमेरिकन विद्यापीठातील माजी विद्यार्थ्याने तयार केले आहे? उत्तर - स्टँफोर्ड यूनिव्हर्सिटी ५. पॅरिसमधील या प्रसिद्ध टॉवरला स्थानिक भाषेत काय म्हणतात? उत्तर - La Dame De Fer वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gxhX78

Comments

clue frame